तंत्रज्ञान शिका मातृभाषेत....            

                            कोर्स शोधा.                               

डिजिटल इंडियामधील डिजिटल सिटीझन्स घडवण्याचा हा एक प्रयत्न. मातृभाषेतून तंत्रज्ञानाची ओळख करून देत, त्यांच्या वापराविषयी अधिक सजगता निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महासत्ता होण्याची क्षमता असणाऱ्या आपल्या देशातील नागरिकांच्या तंत्रस्नेही कृतिशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठीच टीम झेडपीगुरुजी  कार्यरत आहे.

टीम झेड पी गुरुजी

14264951_1219386254798893_3434482307584745556_n

Sunil Aloorkar

Education Evangelist
ranjit

Ranjit Disale

Curriculum Developer
umesh

Umesh Ughade

Content Developer
anita

Anita Gajalkar

Content Developer